दैनिक लोक युवा जिल्हा प्रतिनिधी (नितीन राठोड)
गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा जपत आज भूषण गड येथे हरणाई देवीची यात्रा संपन्न झाली. कर्नाटक. केरळ. आंध्र प्रदेश. तामिळनाडू भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त दरवर्षी हार नाही देवीच्या यात्रेसाठी येत असतात गेल्या. दि.२० ऑक्टोंबर पासून यात्रेला सुरुवात झाली
अखंड हरिनाम पारायण व बैलगाडा शर्यत व आज भव्य जुन्या पारंपारिक परंपरा जपत आज भव्य मेंढा तोरण कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले तालुक्यातून विविध भागातील मेंढा मालक आपलं मेंढा घेऊन कार्यक्रमासठी उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवण्याचे काम केले समस्त ग्रामस्थ भुषणगड
व पाहुणेमंडळी व गावातील तरुण वर्ग त्यांनी चोखपणे आपापली जबाबदारी पार पाडत कार्यक्रमाचा आज शेवट करण्यात आला आहे.

0 Comments