दैनिक लोक युवा जिल्हा प्रतिनिधी (नितीन राठोड)
दि.२४/१०/२०२६ रोजी नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील स्वर्गीय हाजी इब्राहिम मोहम्मद सुतार (ईबुभाई) यांच्या पत्नी राहमतबी इब्राहिम सुतार यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने वय वर्ष 81 शनिवार दि.२४/१०/२०२६ रोजी सकाळी १:१५ वाजता राहत्या घरामध्ये दुःखद निधन झाले.त्यांच्या अंत्यविधी न माझे जनाजा मदरसा दारूला उलुम मध्ये झाली मुक्ती अहमद बागवान तसेच सर्व मौलाना हाफिज साहब व सातारा मधील सर्व मान्यवर पाहुणेमंडळी मित्र व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. नमाजी नंतर रात्री ९ वाजता नागठाणे येथील दफनभूमी मध्ये दफन करण्यात आले. त्याच्या पश्चात चार मुले व एक मुलगी कन्या व नात व नातवंडे त्यांचा परिवार आहे. नागठाणे पंचक्रोशीतील जुन्या पिढीतील प्रतिष्ठित सुजाण वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय हाजी. इब्राहिम सुतार यांच्या प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या पत्नी यांचा मोलाचा वाटा आहे.
जातीभेद न पाळता सर्व समाजातील वंचित गरजू तळागाळातील लोकांसाठी सर्वांना समानतेचे आपुलकीचे आर्थिक असो किंवा सामाजिक असो रात्री अपरात्री सुद्धा सेवेसाठी धावून जाणारे गोरगरिबांच्या मुलाखत अनाथ आश्रम सह शैक्षणिक संकुलन उभ केले. हाजी इब्राहिम भाई सुतार व त्यांच्या पत्नी यांचा सहभाग व योगदान राहिले आहे. स्वर्गीय राहतबीयांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या सर्व समाजात आदरणीय राहिल्या.
आई-वडिलांच्या सेवाभावी कार्याचा वासा घेऊन त्यांची मुले हाजी स्माईल, रफिक शेठ, अब्दुल भाई (पिंटू शेठ) असम भाई आजही समाजातील सर्व घटकांसाठी कोणताही भेदभाव न करता शैक्षणिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
त्याकरिता नागठाणे पंचक्रोशीतील सर्व समाजातील थोरामोठ्यांचे सहकार्य मिळत आहे. ईबुभाई त्यांच्या योगदानामुळे पंचक्रोशीतील कित्येक विद्यार्थी आजही विविध शासकीय निमशासकीय खाजगी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत दिसत आहे. स्वर्गीय राहत बी त्यांच्या अंत्ययात्रेस शेवटचे दर्शन व अंत्यविधी नागठाणे पंचक्रोशीतील सर्व समाजातील थोर सामाजिक प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सदर अंत्यविधीस माजी राज्यपाल माजी खासदार माननीय श्री श्रीनिवास पाटील साहेब तसेच व त्यांचे सहकारी तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच उपसरपंच व सदस्य झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी सातवण भेट करत सारंग श्रीनिवास पाटील साहेब व माझी सहकार मंत्री व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील पी डी पाटील पतसंस्थेचे संचालक साचीन साळुंखे नागठाण्याे सहकारी कार्यकर्ता, राजधानी पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर
जीवन मोहिते सर, मनोहर साळुंखे भाऊ व त्यांचे सहकारी उपस्थित होते व शफिक भाई शेख जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग ,राकॉ.पा व सातारा शहरातील अमीर साहेब आणि तांबोळी साहेब व सर्व प्रमुख मुस्लिम समाजातील व्यक्ती या ठिकाणी उपस्थित रहा. अशा या दुःख प्रसंगी अल्लाह सी. दुवा आहे की त्यांच्या कुटुंबियांना दुःख सोसण्याची ताकद देऊ ही अल्ला चरणी प्रार्थना.

0 Comments