Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी आयोजित युवा जोडो संकल्प अभियान

 


सातारा जिल्हा प्रतिनिधी, नितीन राठोड, 

सातारा येथे राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी आयोजित युवा जोडो संकल्प अभियान अंतर्गत सातारा जिल्हा युवा संवाद दौरा दिमाखात संपन्न झाला या बैठकीला प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर प्रदेश कार्यकारणी माणिक लोखंडे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश चव्हाण प्रदेश कार्यकारणी सदस्य परमेश्वर पुजारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल शेडगे पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी एडवोकेट ऋषिकेश बिचुकले यांच्यासह आणि सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये खालील नूतन पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या विविध पदावर निवड करण्यात आली, निलेश लांडगे युवक जिल्हा संपर्कप्रमुख, वैभव गवळी युवक जिल्हाध्यक्ष सातारा वाई महाबळेश्वर जावळी कोरेगाव, विकास कदम युवक जिल्हाध्यक्ष पाटण कराड उत्तर व दक्षिण कराड, तात्याराम दडस युवक जिल्हाध्यक्ष मान खटाव फलटण व खंडाळा, मयूर चव्हाण युवक जिल्हा कार्याध्यक्ष पाटण कराड उत्तर व कराड दक्षिण, धैर्यशील जमाले युवक जिल्हा उपाध्यक्ष पाटण कराड उत्तर व कराड दक्षिण, नवनिर्वाचित सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन


Post a Comment

0 Comments