दैनिक लोकयुवा परिवाराच्या वतीने त्यांच्ये मनःपूर्वक स्वागत व हार्दिक अभिनंदन आपल्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाखाली अर्धापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होवो,हीच सदिच्छा.पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
दैनिक लोकयुवा नांदेड जिल्हा-प्रतिनिधी शेख अनिस

0 Comments