पंढरीचा वारकरी। वारी चुको ने दे हरी ॥
श्रींचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीकरीता जेष्ठ शु. ७ दिः-२१/६/२०२६ रविवार रोजी सकाळी ७ वाजता श्री मंदिरातून प्रस्थान होईल. २१ जून : श्री क्षेत्र नागझरी ते पारस २२ जून : गायगाव ते भौरद २३ जून : अकोला २४ जून : अकोला २५ जून : भरतपुर ते बाहेगाव २६ जून: देऊळगाव (बाभूळगाव) ते पातूर २७ जून : मेडशी ते श्री क्षेत्र डहा २८ जून : मालेगांव ते शिरपूर जैन २९ जून : चिंचवा पेन ते म्हसला पेन ३० जून : किनखेडा ते रिसोड ०१ जुलै : पानकन्हेरगाव ते सेनगाव ०२ जुलै : श्री क्षेत्र नरसी (नामदेव) ते डिग्रस ०३ जुलै : श्री क्षेत्र औंढा नागनाथ ते जवळा बाजार ०४ जुलै : (अडगाव रंजोबा) हट्टा ते श्री क्षेत्र त्रिधारा०५ जुलै : परभणी०६ जुलै : ब्राहाणगाव ते दैठणा ०७ जुलैः खळी ते गंगाखेड०८ जुलै : वडगांव (दादा हरी) ते परळी (थमेळ) ०९ जुलै : परळी वैजिनाथ १० जुलै : कन्हेरावाडी ते अंबाजोगाई ११ जुलै : लोखंडी सावरगाव ते बोरी सावरगाव १२ जुलै : गोटेगाव ते कळंब १३ जुलै : गोविंदपूर ते तेरणा सा. कारखाना १४ जुलै : किनी ते उपाळा (माकडाचे) १५ जुलै : धाराशिव १६ जुलै : वडगांव सिद्धेश्वर ते श्री क्षेत्र तुळजापूर १७ जुलै : सांगवी ते ऊळे १८ जुलै : सोलापूर १९ जुलै : सोलापूर २० जुलै : तिरहे २१ जुलै : कामती खु, (वाघोली) ते माचणूर २२ जुलै : ब्रह्मपुरी ते श्री क्षेत्र मंगळवे २३ जुलै : श्री क्षेत्र मंगळवेढा ते श्री क्षेत्र पंढरपूरa

0 Comments