Ticker

6/recent/ticker-posts

कै. साधू माणिका पाटील सावंत यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन



कै. साधू माणिका पाटील सावंत यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ युवा उद्योजक शिवश्री सर्जेराव पाटील ढगे यांनी वाहिली आदरांजली!गोरठा (ता. उमरी) येथील चेअरमन गणेशराव पाटील सावंत यांचे पूजनीय वडील कै. साधू माणिका पाटील सावंत यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले."

याप्रसंगी युवा उद्योजक शिवश्री सर्जेराव पाटील ढगे यांनी आवर्जून उपस्थित राहून कै. साधू माणिका पाटील सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी सावंत परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला.!या प्रसंगी गावचे नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि सावंत परिवारातील सदस्य उपस्थित होते...!

Post a Comment

0 Comments