Ticker

6/recent/ticker-posts

स्नेहबंध वाढदिवस अभिष्टचिंतन



हर्ष मेडिकल स्टोअर्सचे सर्वेसर्वा, आमचे स्नेही आणि सहकारी मित्र श्री. किशोरभाऊ पबितवार यांचा वाढदिवस युवा उद्योजक शिवश्री सर्जेराव पाटील ढगे यांच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला!

याप्रसंगी एक सुंदर दातृत्व आणि स्नेहाचा सोहळा पाहायला मिळाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर, पबितवार यांच्या वतीने युवा उद्योजक सर्जेराव पाटील ढगे यांचा देखील विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला...

परस्परांचा आदर आणि मैत्रीची वीण घट्ट करणारा हा सोहळा संपन्न झाला. किशोरभाऊंना वाढदिवसाच्या आणि सर्जेराव पाटील ढगे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!  शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम राहो, हीच सदिच्छा..!

Post a Comment

0 Comments