आदर्श गाव जीरोना येथे आज दि. 14 एप्रिल 2026 रोजी महामानव , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती ग्राम पंचायत कार्यालय जीरोना येथे साजरी करण्यात आली. त्या वेळी सरपंच सुशीला मारोती दर्शनवाड, उपसरपंच साईनाथ यगलेवाड, पत्रकार डी जी तुपासाखरे, नगरबाई करडे, पो. पा. गणपत वाघमारे, डी. एस. काळे रोजगार सेवक, योगेश चुनुपवड,मनोज गायकवाड व गावकरी उपस्थित होते.

0 Comments