Ticker

6/recent/ticker-posts

सावरगांव कला येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.



दि. 14 एप्रिल 2026 वार मंगळवार सावरगांव कलाता. उमरी येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी सरपंच निर्मला सुभाषराव जोगदंड उपसरपंच रेखा नागोराव आहीरे, बाबुराव सोनटक्के, संतोष आहीरे, बालाजी जोगदंड, साई कापकर, राजु हानवते, संजय डोंगरे इ. उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments