Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले धारूर आटो रिक्षा युनियनकडून पानपोई सुरु



किल्ले धारूर प्रतिनिधी: चेतन लोखंडे दैनिक लोकयुवा

धारूर येथील ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने प्रवासी तसेच शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी बस स्थानक परिसर येथे थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची पानपोई सुरू करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी बाटली विकत घ्यावी लागते. मात्र,ऑटो रिक्षा चालकांसह पाणी पिण्यासाठी आलेले प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा देण्यासाठी अशा उपक्रमाचे आवश्यकता असून ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष (अमरदीप लोखंडे) व सर्व ऑटो युनियनचे चालक मालक यांचे स्वागत करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments