दैनिक लोक युवा/जिल्हा प्रतिनिधी, नितीन राठोड
खटाव तालुका परिसरात येरळा नदी परिसरात अवैधरित्या वाळू उत्खलन चालू आहे प्रशासन बघायची भूमिका करत आहे सामान्य जनतेतून नाराजीचा सूर उमटला आहे.
नदीच्या कड शेतकरी वाळूमाफ यांना विकत आहे त्यातून वाळू माफी दिवसा व रात्री ट्रॅक्टर व जेसीबी लावून वाळू उत्खलन चालू आहे अनेकदा वारंवार सामाजिक संघटना व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई केली जात नाही प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलीस पाटील सर्वजण बघायची भूमिका करत आहे वाळू मफिया यांना कोणाचाही धाक राहिला नाही दिवसा जेसीबी व ट्रॅक्टर लावून वाळू उत्कलन चालू आहे तसेच वाळू उत्खनन परिसरात निमसोड व मोराळे जाण्यासाठी मोठा ब्रिजचे काम चालू आहे भविष्यात मोठे खडे पडल्यास पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाळू माफी शासन प्रशासनाला जुमानत नाही सामान्य जनतेतून नाराजी पोलीस प्रशासन व तहसीलदार हप्ते घेत आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
तात्काळ पोलीस प्रशासन जागेवर जाऊन पंचनामा करावा व क** कारवाई करावी अन्यथा तहसीलदार कार्यालय वडूज येथे सामाजिक कार्यकर्ते आरटीआय माहिती अधिकार कार्यकर्ते . पत्रकार नितीन राठोड यांच्याकडून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे

0 Comments