Ticker

6/recent/ticker-posts

महिला प्रवाश्यांना NCMC कार्ड मध्ये सवलत




 दिनांक ७/११/२६ पासून ३१/१२/२६ पर्यंत महिला प्रवाश्यांना NCMC कार्ड मध्ये सवलत देण्यात आली आहे त्यामुळे दिनांक ७/११/२६ पासून महिला प्रवाश्यांना NCMC कार्ड ची सक्ती न करता सरसकट महिला सन्मान योजना अंतर्गत तिकिटे देण्यात यावीत याबाबत संदर्भित परिपत्रक स्वयंस्पष्ट आहे.


Post a Comment

0 Comments