Ticker

6/recent/ticker-posts

राजधानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य स्थापक अध्यक्ष जीवन मोहिते सर यांच्या हस्ते खटाव तालुका पत्रकार संघाच्या सचिव पदी नितीन राठोड यांचे नियुक्ती



दैनिक लोक युवा/जिल्हा प्रतिनिधी नितीन राठोड 

राजधानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री जीवन मोहिते सर व डीएसपी न्यूजचे संपादक दत्तात्रय फाळके व महिला राज्य संघटक घोरपडे मॅडम व खटाव तालुका महिला अध्यक्ष सौ गुरव मॅडम व खटाव तालुका अध्यक्ष लहू चव्हाण व खटाव तालुका उपाध्यक्ष श्री खाडे सर व नितीन पांडुरंग राठोड यांना खटाव तालुका सचिव पद दिल्याबद्दल तालुक्यातून व निमसोड गावातून सर्व स्तरातून कौतुकाचे वर्षाव करण्यात आले केलेले समाजकार्य व गेल्या वर्ष दीड वर्षापासून पत्रकार म्हणून केलेल्या कामाचे पोचपावती मिळाली असल्याची चर्चा परिसरात होत आहे. राजधानी मराठी पत्रकार संघ खटाव तालुका सचिव पदी नियुक्ती पुढील वाटचालीत सामाजिक काम करत असताना पत्रकार म्हणून तालुक्यात व जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे राजधानी मराठी पत्रकार संघासाठी पुढील काळात संघासाठी चांगल्या प्रकारचे काम व पत्रकार जोडण्याचे काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments