Ticker

6/recent/ticker-posts

रवींद्र चव्हाण साहेब यांनी सातारा जिल्हा परिषद येथे भेट

 


सातारा जिल्हा प्रतिनिधी, नितीन राठोड 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र जी चव्हाण साहेब यांनी आज सातारा जिल्हा परिषद येथे भेट देत पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बरोबर बैठक घेतली यावेळी संघटनात्मक विषय विकास कामे तसेच आगामी उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार श्री अतुल बाबा भोसले आमदार श्री महेश दादा शिंदे आमदार धैर्यशील दादा कदम सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे जिल्हा परिषद शिक्षक अर्थ व क्रीडा सभापती सौ तेजस्विनी कदम जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्री ऋषिकेश धायगुडे यांच्यासह व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments