Ticker

6/recent/ticker-posts

तामसा शहरात अवैध मटका जोमात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा:- (एस.पी.च्या आदेशाला केराची टोपली) {नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस} नांदेड- हदगाव तालुक्यातील तामसा शहरांमध्ये अवैध मटका जुगाराचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आणि उघडपणे सुरू आहे. या अवैध धंद्यामुळे सामान्य नागरिक व गरीब आणि कष्टकरी वर्गाची लूट होत असून,काही कुटुंबाचे घरे उध्वस्त होत आहे.या प्रकाराकडे स्थानिक पोलिसाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हा अवैध जुगार तात्काळ बंद नं केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. तामसा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे.की तामसा शहरात मटका जुगार खुलेआम चालत आहे.या अवैध धंद्यामुळे कष्टकरी मंजूर आणि गरिबाचे नुकसान होत आहे अनेक नागरिक कर्जबाजारी होऊन टोकाची भूमिका घेत आहेत. शहराच्या हद्दीत हे सर्व प्रकार उघडपणे सुरू असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे का असा संभ्रमही निर्माण झाला आहे.या निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे की पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकरणी चौकशी करावी आणि 3 दिवसाच्या आत दोषीवर गुन्हे दाखल करून हे अवैध मटका अड्डे बंद करावेत जर संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर नागरिकांना नाईलाजास्तवं बें मुद्दत उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे..( तामसा येथे एस.पी.च्या आदेशाला केराची टोपली) नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, यांनी अवैध धंदे विरोधात विडा उचलला आहे.त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षकांना.सक्त आदेशित करण्यात आलं होतं मात्र नांदेड जिल्ह्यातील तामसा शहरात पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला झुंगांरून अवैध धंदे जोमात सुरू आहेत...



(एस.पी.च्या आदेशाला केराची टोपली)


{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}

नांदेड- हदगाव तालुक्यातील तामसा शहरांमध्ये अवैध मटका जुगाराचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आणि उघडपणे सुरू आहे.

या अवैध धंद्यामुळे सामान्य नागरिक व गरीब आणि कष्टकरी वर्गाची लूट होत असून,काही कुटुंबाचे घरे उध्वस्त होत आहे.या प्रकाराकडे स्थानिक पोलिसाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हा अवैध जुगार तात्काळ बंद नं केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

तामसा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे.की तामसा शहरात मटका जुगार खुलेआम चालत आहे.या अवैध धंद्यामुळे कष्टकरी मंजूर आणि गरिबाचे नुकसान होत आहे अनेक नागरिक कर्जबाजारी होऊन टोकाची भूमिका घेत आहेत. शहराच्या हद्दीत हे सर्व प्रकार उघडपणे सुरू असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे का असा संभ्रमही निर्माण झाला आहे.या निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे की पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकरणी चौकशी करावी आणि 3 दिवसाच्या आत दोषीवर गुन्हे दाखल करून हे अवैध मटका अड्डे बंद करावेत जर संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर नागरिकांना नाईलाजास्तवं बें मुद्दत उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे..( तामसा येथे एस.पी.च्या आदेशाला केराची टोपली)

नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार,

यांनी अवैध धंदे विरोधात विडा उचलला आहे.त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षकांना.सक्त आदेशित

करण्यात आलं होतं मात्र नांदेड जिल्ह्यातील तामसा शहरात पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला झुंगांरून अवैध धंदे जोमात सुरू आहेत...



Post a Comment

0 Comments