Ticker

6/recent/ticker-posts

सुरक्षेसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

 


जालना | दि.२२ मे २०२६

जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक (S.P.) मा. श्री. तेगबिर सिंह सिंधू साहेब यांची आमदार हिकमत दादा उढाण यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षेसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments