वसंत पावरा प्रतिनिधी (अक्राणी)
धडगाव, बिलगाव (पुलाणापाडा) – धडगाव तालुक्यातील बिलगाव पुलाणापाडा येथे गेल्या चार ते पाच वर्षांपासून विजेचा खांब पडलेल्या अवस्थेत आहे. महावितरण कंपनीने नवीन खांब न लावल्याने स्थानिक नागरिकांनी नाईलाजाने लाकडाचा आधार देऊन त्यावर वीजेच्या तारा बांधल्या आहेत.वाऱ्याने तारा निखळतात, मोठा अपघाताचा धोका पावसाळ्यात वारा सुटला की लाकडावरून तारा निखळून

0 Comments