ब्राम्हणगाव येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या शॉपिंग सेंटरच्या भूमिपूजनाचा सोहळा आज बुधवार दि. ०८/०४/२०२६ रोजी, मोठ्या उत्साहात माझ्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या!
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. निवृत्ती कारभारी बनकर यांची उपस्थिती लाभली!!
सदर शॉपिंग सेंटरचे बांधकाम गवारे पाटील इन्फ्रा, कोपरगाव यांच्या मार्फत करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमामुळे ब्राम्हणगावच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे !
ब्राम्हणगावच्या विकासाच्या दृष्टीने हा शॉपिंग सेंटर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. गावाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला!!
या उपक्रमासाठी सर्व संबंधितांचे आभार मानत प्रकल्प यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी, श्री निवृत्ती कारभारी बनकर, श्री अनुराग प्रभाकर येवले,
श्री रावसाहेब भिमा शिंगाडे, श्री जगन हरिकिसन आहेर, श्री चांगदेव कारभारी आहेर, श्री संजय भागवत वाकचौरे, श्री बाळासाहेब नामदेव बनकर, श्री ज्ञानदेव किसन जगधने,
श्री सोमनाथ कारभारी आसने,श्री विजय मनोहर शिंगाडे, श्री बाळासाहेब नारायण गंगावणे,
श्री सुरेश वाकचौरे, श्री ठकुनाथ आहेर, श्री शांताराम जगधने,
श्री संदिप सोमनाथ आसने,
श्री पांडुरंग डफाळ, श्री रामदास आसने, श्री अर्जुन नरोडे, श्री बाळासो. गंगावणे, श्री अशोक बनकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते!!!

0 Comments