Ticker

6/recent/ticker-posts

हुंडा तांडा ता. उमरी येथे विज झाडावर पडुन दोन बैल जागीच ठार.

 


 प्रतिनिधी दैनिक लोकयुवा धाराजी पा. जोगदंड

सविस्तर वृत्त असे कि, दि. 19 एप्रिल 2026 वार रविवार सांयकाळी 5 वाजता जोराचा वारा व विजेचा कडकडाट जास्त प्रमाणात दिसून आला. व तेवढ्यतच विजेचा कडकडाट होऊन श्री. पांडुरंग संगम राठोड रा. हुंडा तांडा यांच्या मालकी शेत सर्वे न. 22 मधील लिंबाच्या झाडावर विज कोसळून दोन बैल झाडाखाली बांधलेले होते. ते दोन्ही बैल जागीच ठार झाले आहेत. सदर घटनेची माहिती कळताच गावातील सर्व लोक व परिसरातील लोक  हळहळ व्यक्त करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments