Ticker

6/recent/ticker-posts

विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आषाढी वारी एकादशी निमित्त वारकरी दिंडी साजरी



धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)

धारूर आज दिनांक २४/७/२०२६ रोजी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा येथे बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. वारकऱ्यांची वेशभूषा करून टाळ मृदूंगाच्या गजरात विठुरायाचा नामघोष करत उत्स्फूर्थ सहभाग नोंदवला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक मॅडम या उपस्थित होत्या. तसेच नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments