Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम - साठे नगर



     

                  दोन थेंब प्रत्येक वेळी 

              पोलीओवर विजय दरवेळी


धारूर: प्रतिनिधी / चेतन लोखंडे 

राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण देशात शून्य ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम  घेण्यात आली आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश पोलिओ विषाणूचा प्रसार रोखणे आणि भारताचे पोलिओमुक्त स्थान टिकवून ठेवणे हा आहे . ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस (दोन थेंब) देणे मोहिमेची सुरुवात: पल्स पोलिओ लसीकरण मोहीम किल्ले धारूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठे नगर येथे वार रविवार दिनांक २८ जून २०२६  रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण  या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील शंभर ते दीडशे  बालकांना पोलिओचे डोस दिले सर्व बालकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी व एकही बालक वंचित राहू नये म्हणून आरोग्य यंत्रणेने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठे नगर येथे मोफत लस देण्यात आली. असून, जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजणे अत्यंत पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाचे पोलिओपासून संरक्षण करण्यासाठी पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments