Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तत्काळ देण्यात यावे

 


संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने मायबाप ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिला संदर्भात आज प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तत्काळ देण्यात यावे यासाठी अंबड घनसावंगी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात आले, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचीही भेट घेऊन संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने थकवलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिला संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व उप जिल्हाधिकारी यांच्याकडून या विषयावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले..या आंदोलनात सामील झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनस्वी खूप खूप धन्यवाद..शेतकरी एकजुटीचा विजय असो

Post a Comment

0 Comments