Ticker

6/recent/ticker-posts

दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये विकास कामांचा धडाका



प्रतिनिधी:- सयाजी चव्हाण 

प्रभाग 29 मध्ये स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी शीळफाटा ते दिवा शहरात जाणारी नवीन पाईपलाईन संदर्भात येणाऱ्या अडचणी व नाले, गटारे, तसेच रस्त्यांच्या समस्यांची माहिती घेत अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असल्याचे नगरसेवक श्री बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी ग्वाही दिली.


Post a Comment

0 Comments