Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा किल्ले धारूर तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक राम लोखंडे यांची निवड




किल्ले धारूर प्रतिनिधी. चेतन लोखंडे   दैनिक लोकयुवा 

भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा किल्ले धारूर तालुकाध्यक्ष पदी प्रा.राम लोखंडे (सर)यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

सरांची निवड नक्कीच तळागाळातील वंचित घटकासाठी सदैव कार्य करतील व भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवतील व पक्षाचे कार्य धारूर तालुक्यात वाढवतील यात शंका नाही.आपली निवड सार्थ आहे ..

Post a Comment

0 Comments