Ticker

6/recent/ticker-posts

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या समूर्तीदिना निमित्त विनम्र अभिवादन!



किल्ले धारूर;चेतन लोखंडे/

 "कधी न मागितले स्वतःसाठी काही,अशी होती आमची माऊली रमाई.सोसले दुःखाचे डोंगर तिने सदा,पण बाबासाहेबांची साथ सोडली नाही कदा."कोट्यवधी लेकरांचा व्हावा उद्धार,म्हणून सोसला तिने दुःखाचा प्रहार.पोटच्या पाडसांचे मरण तिने पाहिले,तरीही डोळ्यांतील अश्रू तिने लपवून ठेवले.

"घरदार सांभाळले गरिबीच्या झळा सोसून,कधी थकली नाही ती संकटांना हसून.बाबासाहेब शिकले परदेशी जाऊन,रमाई उभी राहिली घराची सावली होऊन."आज २७ मे चा तो काळा दिवस उजाडला,रमाईचा तो श्वास कायमचा थांबला. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन..!



Post a Comment

0 Comments